पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पगार 40 हजार, अर्ज करा PCMC Bharti Apply 2025
PCMC Bharti Apply 2025: मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर, राज्यभरातील पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत. या भरतीमध्ये रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी उमेदवारांना परीक्षेच्या माध्यमातून किंवा अथवा थेट मुलाखती द्वारे निवड केली … Read more