Pradhan Mantri Awas Yojana 2025: पी एम आवास योजनेचा अर्ज कसा करायचा? अनुदानात मोठी वाढ
Pradhan Mantri Awas Yojana 2025: सध्या एवढी महागाई झालेली असताना प्रत्येकाला वाटत असते की, आपले स्वतःचे घर असावे. अनेक जणांना स्वतःची घर घेणेदेखील शक्य होत नाही. पीएम आवास योजनेमध्ये ( Pradhan Mantri Awas Yojana 2025) 2025 मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आलेली असून अनुदानात देखील 50 हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. पात्रता निकष … Read more