‘या लाडक्या बहिणींना’ एप्रिल चा हप्ता मिळणार नाही; लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी Ladki Bahin Yojana April Installment

Ladki Bahin Yojana April Installment

Ladki Bahin Yojana April Installment: नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारकडून 55 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेली आहेत. या महिलांमध्ये ज्या महिला या योजनेच्या पात्रता पूर्ण करत नाहीत. किंवा निकषांमध्ये बसत नाहीत. अशा महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्येच अजून कोणत्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही. याविषयी सर्व स्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार … Read more