PCMC Bharti Apply 2025: मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर, राज्यभरातील पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत. या भरतीमध्ये रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी उमेदवारांना परीक्षेच्या माध्यमातून किंवा अथवा थेट मुलाखती द्वारे निवड केली जाणार आहे. आणि या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भरती विषयी सविस्तर रित्या माहिती पाहूयात.
PCMC Bharti Apply 2025
या भरतीसाठी अर्ज करायला आवश्यक असणारी कागदपत्रे तसेच पात्रता काय आहे? ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया? पत्ता कोणता आहे? उपलब्ध पदांची माहिती मासिक वेतन किती? अर्ज करण्यासाठी महत्वाची तारखा, निवड प्रक्रिया कशी? नोकरीचे ठिकाण अशा सर्व बाबींची माहिती अधिकृत जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये देण्यात आलेले आहे आणि पीडीएफ तुम्हाला खाली देण्यात आली आहे ते तुम्ही पाहू शकता.
PCMC Recruitment 2025
मित्रांनो राज्यभरात पाहिजेअसता बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. आणि सरकारकडून केवळ सरकारी पदे भरण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. मात्र कोणत्याही भरत्या जाहीर करण्यात येत नाहीत. मात्र विविध रिक्त असणाऱ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये सर्वच विभागात १.५ लाख पदांची भरती जाहीर झालेली आहे. आणि ही भरती प्रक्रियेला देखील लवकरच सुरुवात होणार आहे. यामध्ये राज्यातील आरोग्य विभाग, भरती पोलीस, भरती वन विभाग भरती, एमपीएससीच्या मार्फत होणाऱ्या भरत्या, तसेच नगरपरिषद मार्फत होणारी भरती अशा सर्व भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत. आणि या अगोदरची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जाहिरात देखील प्रसिद्ध झालेली आहे.
या जिल्ह्यांचा पिक विमा मंजूर; पिक विमा कधी मिळणार ? पहा Crop Insurance List
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विभागाअंतर्गत अत्यंत महत्त्वाच्या आणि शैक्षणिक संबंधित रिक्त जागा भरण्यासाठी प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली असून उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यात येत आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून अधिकार हे विभागाकडे राखीव असली तरी देखील मुलाखती द्वारे किंवा परीक्षेद्वारे उमेदवारांना अंतिम यादीमध्ये नाव येणार आहे.
| भरतीचे नाव काय | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती 2025 |
| भरती प्रकार कोणता | सरकारी नोकरी |
| रिक्त जागा किती | 016 |
| अर्ज अंतिम मुदत | 27 जून 2025 |
| अर्ज करणे प्रक्रिया | ऑफलाईन |
PCMC Vacancy 2025
पिंपरी चिंचवड महानगरपालिका च विभागाअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 27 जून 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी प्रक्रिया संबंधित विभागामार्फत राबविण्यात येणार असून यासाठी परीक्षेच्या द्वारे निवड केली जाणार आहे.
- संस्थेचे नाव– पिंपरी चिंचवड महानगरपालिका
- भरतीचा विभाग कोणता: PCMC विभागाद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- नोकरीची श्रेणी: या भरती प्रक्रियेच्या अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागांमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
- उपलब्ध जागा: 016 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळत आहे.
PCMC Bharti Notification 2025
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती अंतर्गत निवड करण्याची प्रक्रिया: या भरती प्रक्रियेमध्ये जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना निवड परीक्षा तसेच मुलाखतीच्या माध्यमातून निवड करण्यात चे अधिकार सर्व विभागाकडे असणार आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती कागदपत्रे कोणती?
- ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड आवश्यक.
- शैक्षणिक पात्रता आणि अर्हता आहे त्याची प्रमाणपत्र असणे आवश्यक
- शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक
- उमेदवार जर राखीव प्रवर्गांमधून असेल तर त्याचा जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, आणि जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहेत.
- अनुभवाची अट असल्यास अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- एम एस सी आय टी अथवा कम्प्युटर कोर्स केला असल्यास त्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
PCMC jobs vacancy post
- आरोग्य निरीक्षक
- पशुवैद्यकीय अधिकारी
- लाईव्ह स्टोक सुपरवायझर
- डॉग स्कोर कुली
| 📃या भरतीची अधिकृत जाहिरात (pdf) पाहण्यासाठी | 👉येथे क्लिक करा |
| 💻या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज लिंक | 👉येथे क्लिक करा |
